ITC chairman Y C Deveshwar, better known by his nickname Yogi
ITC chief Y.C. Deveshwar, Jyoti Basu and chief minister Buddhadeb Bhattacharjee at the opening of ITC Sonar Bangla in Calcutta
Mr Y C Deveshwar & Mr Alexander Downer
Mr Y C Deveshwar, President, CII with Mr Alexander Downer, Minister of Foreign Affairs, Australia
Mr Y C Deveshwar, President, CII and Mr N Srinivasan, Director General, CII at a meeting with Mr Vilasrao Deshmukh, Chief Minister Maharashtra (3 June 2005, Friday
Mr. Y. C. Deveshwar's first Press Conference as President of CII (New Delhi, 31 May 2005)L-R : Mr R Seshasayee, Vice President, CII,Mr Y C Deveshwar, President, CII and Mr N Srinivasan, Director General, CII.
Left to Right: Mr. Y C Deveshwar, Chairman, ITC Ltd. and Dr. A C Muthiah, President, FICCI
Chairman Y.C. Deveshwar's interview to CNBC-TV 18 on August 8, 2005
click link:mms://media.rilinfo.net/~itccorp/CNBCInterview/CNBC_Int_2005/cnbc256.wmv
e-Choupal,Phulwadi
Khushal Sitaram Chavhan
Sanchalak.
ITC,e-Choupal Pusad hub
Distt-Yavatmal.
07233-286608
khushalchavhan_phulwadichoupal@rediffmail.com
e-Choupal,Phulwadi
मेरे बारे में
- नाम: khushal sitaram chavhan
- स्थान: phulwadi choupal,pusad hub,distt-yavatmal, maharashtra, India
I am sanchalak "echoupal"itc-ibd.
रविवार
शुक्रवार
मंगलवार
ITC's Wills Lifestyle
believes in the philosophy
of 'Enjoying the Change'





www.itcportal.com
Regard,
e-Choupal,Sanchalak
Khushal Chavhan
Phulwadi Choupal,
Pusad.
सोमवार
" सानिया मिर्झा ! "
*http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=ManualNewsaecb39c291&ndate=2005-10-03
*http://www.bbc.co.uk/hindi/sport/story/2005/10/printable/051003_sania_time.shtml
?











Birth Date: 15 Nov 1986 Birth Place: Mumbai, India Residence: Hydrabad, India Height: 5'7 1/2" (1.53m) Weight: 130 lbs. (59kg)Plays: Right Handed (Double Handed Backhand) Favorite Surface: Hard Coach: C.G.K. BhupathiAge Began Tennis: 6 Personal Interests: Swimming, Music
सानिया मिर्झा
e-Choupal,Sanchalak
khushal chavhan
e-mail:
khushalchavhan_phulwadichoupal@rediffmail.com
रविवार
एकत्रित आणि टिकाऊ वाढ आय.टी.सीचे चिरस्थायी योगदान
चेअरमन वाय.सी.देवेश्वर याचे ९४ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेतील व्याख्यान,२९ जुलै २००५
चित्रीकरन क्लिक करा.
http://www.itcportal.com/chairman_speaks/webcast_c_2005.htm
शनिवार
"ग्रामीण वितरण्या बाबत."
आय.टी.सी,ई-चौपाल क्षेत्रामध्ये
विविध ऊत्पादनांचे वितरण करीत.
*आय.टी.सी
आय.टी.सी चे स्वताचे ऊत्पादणे जसे आशीर्वाद
मिठ आणि आटा,सनफ़िस्ट बिस्कीट,कँन्डीमँन गोळी,
ऎम माँचीस,मंगलदीप अगरबत्ती,सोया चौपाल खाध्य तेल ईत्यादी.
*डंकन्स लीमीटेड.
डबल डायमंड सरगम,शक्ती चाहा.
*मेरीको इंडस्ट्रीज
पँरासुट,संपुर्ण,मलबार.
*एवरेडी इंड्स्ट्रीज
बँट्री,सेल,टाँर्च
*बलसारा
बबुल टूथपेस्ट व पावडर,मिस्वाक,प्राँमिस
*फ़िलीप्स इंडीया
बल्ब आणि टुबलाईटस
*भारत पेट्रोलीयम काँरपोरेशन
एल.पी.जी. गँस आणि आँईल इंजन,
एल.पी.जी पासुन चालणारे जनरेटर होन्डा,
गीजर,एमरज्सी लाईट,गँस स्टोव आणि वाँटर पम्प
*टायटन इंड्स्ट्रीज
मनगटी घड्याळे.
*टी.व्ही.एस मोटार
मोटर सायकल.
*ट्राँक्टर
आयसर,महिन्द्रा
*हिरो सायकल
सायकल
*क्रुषी ऊत्पादने
बी.एस.एफ़,गोदावरी,सल्फ़रमिल्स,खेतान,
चंबल,महाबीज,जे.के.बियाणे,आर.सी.एफ़ ,पी.आय.इंड्स्ट्रीज, ईत्यादी.
*क्रुषी साहीत्य
बैल चलीत पेरणी यंत्र (खते व बियाणे एकाच वेळी
पेरण्याची व्यवस्था वापरण्यास अतीसय सोफ़ी हलक्यावजनाची)
*उशा इंड्स्ट्रीज
ऊभा पंखा,टेबल पंखा,एक्झाँस्ट फ़ँन
*निलकमल फ़रर्नीचर
सर्व प्रकारचे
सध्या वर्तमान परिस्थितील ग्रामिण क्षेत्रामध्ये नामांकीत कंपन्यांच्या चागल्या ऊत्पादनाचा अभाव आहे.ज्यामुळे लोकांना नाईलाजाने नकली आणि उच्च दर्जाच्या नसलेल्या वस्तुंचा वापर करावा लागत आहे.भविष्ययामध्ये ई-चौपालचा प्रयत्न राहील की,आम्ही आणखी चांगल्या कंपन्याध्दारे त्याचे उत्पादनांचे वितरण करुन आपला जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करु.
महाराट्राँत घरपोच सेवा मिळेल.
सम्पर्क-
ई-चौपाल सन्चालक
आय.टी.सी,आय.बी.डी.
कळावे-
खुशाल चव्हाण
ई-चौपाल सन्चालक
07233-286608
khushalchavhan_phulwadichoupal@rediffmail.com
बुधवार
मसीहा ने मसीहा को भेजा है । धरती पे आज,
आशा के किरण मीले सार्थ हूआ जीवन आज.
हम तो अभी तक जीन्दा लाश थे । आज तक,
सिर्फ़ तारे गीन ते थे । रात रात के आज तक.
पर हमे जगाया सिवजी , ई-चौपाल ने आज.
चान्द -सुरज धरती जब तक रहे ये वादा करना,
मसीहा सिवकुमारजी साथ ना छुटे ईसी के बाद.
खुशाल चव्हाण
http://www.bizasiaconsult.com/past/comm_market/siv/siv.pdf#search=
*********************************************************
आदरणीय सिवकुमार साहब,
चरण स्पर्श प्रणाम । आपका मैल मिला हम धन्य हो गये,स्वातन्त्र भारत मे हम किसान पारतन्त्र मे जी रहे थे । पर आयटीसी ई-चौपालने हमे भारतीय किसनो को नयी उमन्ग नयी रोशनी दीखाकर सही स्वातन्त्र आज हमे मिला हम किसान तथा सन्चालक बहूत भाग्यशाली होगे जो आयटीसी ई-चौपाल से जुडे है । मै प्रथमता आपको धन्यवाद देता हू । जो आप भारतीय किसानो कि सपनो कि दुनीया वास्तव मे दीखा रहे हो ई-चौपाल परीवार से जुडे हूये सबी किसान बहूत खुश तथा आनन्दी है । विज्ञान तन्त्रज्ञान हमारे लीये बिलकुल नया है । विचारो के साथ जहा चाहे वहा डब्लू डब्लू ,ईन्टर से पहूच जा रहे है । साहब,प्रेरणा आपकी है । आत्मविश्वाश हामारा है । ईच्छायो जोश है । वही जोश से हम संचालक काम कर रहे है । सफ़ल होना ही है । बस आपका आशीर्वाद हो
आपका संचालक
खुशाल चव्हाण फुलवाडी चौपाल
07233-286608
रविवार
"शेतक-याच्या हितासाठी शेतक-याचा आपला ई-चौपाल "
आदर्णीय बन्धु, आज आपण विज्ञानच्या युगात वाटचाल करीत आहो.सर्वविभागात आमुलाग्र्ह बद्दल आपणास पाहायला मिळ्ते पण भुसार बाजार पेठेत का नाही? तीच ती जुनी बाजार व्यवस्था आजही तसीच आहे.त्यामुळे पाहीजे तेवढी प्रगती शेतकरी वर्गात पाहावयास मिळत नाही.आजच्या सायन्स युगात दोन दोन दीवस बाजार पेठेत मुक्काम ठोकावा लागतो.दोन दीवास थाबुन पण योग्य भाव मिळत नाही.तर शेतकरी प्रगती केव्हा करतील ? व्यवहार केव्हा करावा !
शेतक-याच्या भरोस्यावर जगणारे गब्बर अडते, व्यापारी ,हमाल शुध्दा आज बजारपेठेत शेतक-याला चागली वागणुक देत नाहीत. अमाप खर्च वजा करुन पण एक ठोक रक्कम देण्यास टाळा टाळ करतात. त्यामुळे शेतक-याचा नियोजीत कार्यक्रमात फ़ार मोठा बद्द्ल होतो.आणि प्रगतीस आळा बसतो.
शेतकरी बन्धु, आज आपण खरच या सर्व समस्यातुन निघणार आहोत. आयटीसी,आयबीडी कम्पणी विज्ञान माहीती "ई-चौपाल ईन्टरनेट "आपल्या समोर प्रगतीचे खुप मोठे जाळे ठेवणार आहेत.हवी तेवठी प्रगती करण्याचा मुभा आपणा समोर आहे.ह्या नन्तर शेतक-याला स्वाभीमाने जगता येईल.शेतक-यामद्ये नवचेतण्य निर्माण होईल.सम्पुर्ण्ता नव-जीवन नवी दीशा देणारी कम्पणी आहे.त्यासोबत नव्या युगाची नवी बाजारपेठ उभी केलेली आहे.सर्व सोई युक्त बाजारपेठ असेल.
भारत देश कुषी प्रधान देश म्हणुन ऒळखला जातो.हे खरच आहे. येथील बळीराजाचे व्यवसाय शेतीच आहे. या शेतीत राब राब राबुन घाम गाळुन तो शेतात पिक घेतो शेतात राबताना अनेक शेतकरी नवनवे प्रयोग करतात या प्रयोगातुन आपला विकास साधतात.वेग वेगळी पिके, पिके घेण्याची पदत,त्याची अन्तरमशागत,त्याना पाणि देण्याची पदत अशा विविध पातळ्यावर अनेक शेतकारी यशयस्वी प्रयोग करीत असतात.हे त्याचे व्ययक्तीक यश असत.या यशाची दखल्ल घेवुन ही माहीती ईतर शेतक-या पर्यत पोहचवीण्यासाठी "ई-चौपाल"च्या पड्द्यावर शेतक-याची ओळख या सदरात पाहावयास मिळेल.
"आयटीसी,आयबीडी चा एकच ध्यास देशाच्या बळीराजाचे सर्वागीन विकास " आज शेतक-याला उत्पादन नव्हे उत्पन्न हवे,हे योग्यही आहे.त्या अनुषगाने आयटीसी,आयबीडी कम्पाणीने शेतक-यासाठी "ई-चौपाल ईन्टरनेट सेवा" अगदी आपल्या गावात मोफ़त दीलेली आहे.यात देश विदेशातील शेतीविषई बेवसाईट पाहावयास मिळतील यामोलाच्या मार्गदर्शनामुळे प्रतेक शेतकरी हा स्वताच्या उत्पन्नात निश्चीतच भर पाडू शकतो.
भारत देश हा शेती प्रधान देश असुन शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.भारतीय शेती जुनाट पद्द्तीवर अवलबून असुन त्यामुळे उत्पन्नात खर्च जास्त,उत्पादन कमी आहे.त्यासाठी शेती विकासावर भर देणे गरजेचे आहे.जुन्या पधतीने शेती केली तर उत्पादनात वाढत नाही.हे स्पष्ट झाले आहे.खरा विकास साधायचा असेल तर तन्त्रविद्या नविन साधन सामुग्री याची शेतीला जोड दीली पाहीजे.तरच उत्पादन वाढेल.म्हत्वाचे म्हणजे शेती उत्पनास योग्य बाजार्पेठ मिळाली पाहीजेत.ते आज पर्यन्त तरी नव्हते पण आज आयटीसी ने नव्या जमान्यातील नवी बाजारपेठे "शेतक-यासाठी शेतक-याची आपली बाजारपेठ" चालु झालेली आहे.
उत्पादन हे केवळ उत्पादनासाठी नव्हे तर समाजाची आणि राष्टाची गरज भागविण्यासाठी करता आले पाहीजे शेती व अन्न राष्ठहीताशी निगडीत असुन या सर्व गोष्टी लक्षात घेवून प्रयत्न झाले पाहीजे.तरच शेती उत्पादन वाढेल.
ई-चौपाल म्हणजे शेतक-याचा विकासाचा पाया,योग्य मर्गदर्शना अभावी शेतक-याला नापीकी होतेय पण ह्या नन्तर अशी पाळी कधापी येणारच नाही.आता आपल्या पाठीसी योग्य मर्गदर्शनासाठी "ई-चौपाल"आणि त्याचे सन्चालक तत्पर हजर असेल.
शेतकरी बन्धुनो,आपल्या मनातील सोनेरी पाहाटचे स्वप्न साकार करायचे आहे. "ई-चौपाल"च्या सर्व सुविधा आपल्याला देण्यात येतील.आपण आपली सन्धी जावू देवू नका आपल्या जवळील "ई-चौपाल"केन्द्राला नेहमी भेट देत राहा.
आपला विकास आपल्या हाती.
चौपाल सन्चालक,
खुशाल सिताराम चव्हाण
फुलवाडी चौपाल.
ता.पुसद,जी.यवतमाळ
07233-286608





